आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: घरात वाघ, अजगर पाळतात अब्जाधीशांची ही मुले; जगतात अशी LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्तांबुल - प्रायव्हेट जेट विमान, महागड्या लग्जरी कार, चॉपर आणि मोठ-मोठ्या अजगरांसह चक्क वाघ पाळण्याचा छंद जोपासणारे हे आहेत तुर्कीच्या धनकुबेरांची लेकरे... युरोपियन संघातील (मनोनित) एकमेव मुस्लिम राष्ट्र तुर्कीत रिच किड्सची संख्या पाहता त्यांनी चक्क आपले खास फेसबूक पेज तयार केले आहे. 'रिच किड्स ऑफ इंस्तांबुल' या फेसबूक पेजवर ते दररोज आपल्या आलीशान लाइफसह वाघ आणि इतर हिंस्र प्राण्यांसोबत फोटोज शेअर करतात. 
- या पेजवर शेअर केल्या जाणाऱ्या फोटोजमध्ये काही रिच किड्स आपले टॅटू तर काही हिंस्र प्राणी फ्लॉन्ट करतात. काही तर अगदी वाघ आणि अजगरांसोबतचे फोटोज शेअर करतात. हे प्राणी त्यांनी आपल्या घरात पाळले आहेत. 
 

- एका ग्लॅमरस कपलने या पेजवर आपल्या गोल्ड प्लेटेट सुपर कारचे फोटोज पोस्ट केले. अगदी डोक्यापासून पायापर्यंत या कपलची प्रत्येक वस्तू महागड्या ब्रॅन्डची आहे. 
- इतर फोटोजमध्ये सुद्धा अब्जाधीशांची मुले आणि मुली आप-आपल्या महागड्या वस्तू आणि प्रायव्हेट जेट फ्लॉन्ट करताना दिसून आले आहेत. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अशी लाइफ जगतात तुर्कीतील रिच किड्स...
बातम्या आणखी आहेत...