आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरेबियातील टॉप अब्जाधीश, प्रिन्स अलवलीदची संपत्ती सव्वा लाख कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी यांचा सौदी अरेबियात जंगी स्वागत करण्‍यात आले. प्रथमच दोन्ही देशांमधील उत्साहा दिसत होता. मोदी यांनी सौदीतील 30 मुख्‍य कार्यकारी अधिका-यांची भेट घेतली. त्यांना भारतात गुंतवणूक करण्‍याचे आमंत्रण दिले. सौदीतील अब्जाधीशांच्या श्रीमंतीचे किस्से संपूर्ण जगात चर्चली जातात. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या सौदी अरेबियाचे टॉप अब्जाधीशांविषयी...