आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगत देशांत आहेत हे विचित्र कायदे, तुम्‍ही कल्‍पना करू शकणार नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नियम, कायदे यामुळेच निकोप समाज व्‍यवस्‍था टिकून आहे. परंतु, जगातील प्रगत समजल्‍या जाणाऱ्या अनेक देशांत काही विचित्र कायदे आहेत. ते ऐकून, वाचून कुणीही व्‍यक्‍ती चक्रावून जाईल. या कायद्याची खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, देश आणि तेथील विचित्र कायद्यांबाबत...