आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rio Carnival Ended With A Riotous Grand Finale At The Sambadrome

PHOTOS: ग्रँड फ‍िनालेसह ब्राझीलच्या प्रसिध्‍द कार्निव्हलचा समारोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दी जानेरिओ - ब्राझीलच्या प्रसिध्‍द कार्निव्हलची मंगळवारी(ता.17) ग्रँड फ‍िनालेसह समाप्ती झाली. कार्निव्हल दरम्यान रंग-बेरंगी बिक‍िनी घातलेल्या तरुणींनी आपली कला सादर केली.साम्बा स्कूलच्या डान्सर्संनी आपले उत्कृष्‍ट कलागुण सादर केले. कार्निव्हलमधील रथ आणि वैविध्‍यपूर्ण कार्यक्रम पाहण्‍यासाठी जगभरातून लोक ब्राझीलमध्‍ये येतात. रिओच्या कार्निव्हलमध्‍ये पार्तुगाल आणि स्थानिक आफ्रिकन संस्कृतींची परंपरेचे चांगल्या पध्‍दतीचे मिलाफ पाहावयास मिळतो.

18 व्या शतकापासून कार्निव्हल सुरु
ब्राझीलच्या रिओ कार्निव्हल ब्राझ‍ीलियन संस्कृतीचा एक विशेष भाग असतो. या पृथ्‍वीवरील सर्वात उत्कृष्‍ट शो म्हणून पाहिले जाते. यात साम्बा स्कूल साम्बाड्रोममध्‍ये कवायती केली जातात. कार्निव्हलची सुरुवात 18 व्या शतकापासून झाली आहे. यात सहभागी होण्‍यासाठी जगभरातून लोक येतात.

साम्बा म्हणजे काय?
साम्बा हा एक ब्राझीलमधील डान्सचा प्रकार आहे. त्याची सुरुवात 19 व्या शतकात झाली. अभ्यासकांच्या मते, साम्बा अनेक प्रकारच्या डान्सचा समुचय आहे.

पुढे पाहा, रंग-बेरंगी रथांच्या दरम्यान साम्बा स्कूलंची सुंदर अशा डान्सरसची छायाचित्रे...