आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओ येथील प्रसिद्ध कार्निव्हल महोत्सव सुरु ; संगीत, डान्सची धुम्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: डान्स करताना नृत्यांगणा. एपी/अँडर पेन्नर
रिओ डी जानेरिओ - पाच दिवशांचे प्रसिध्‍द असे रिओ डी जानेरिओचे प्रसिध्‍द असे कार्निव्हलची शुक्रवारीपासून (ता.13) सुरुवात झाली आहे. सध्‍या ब्राझीलमध्‍ये दुष्‍काळ सरकारी तेल कंपनी पेट्रोब्रासमधील स्नोबॉल भ्रष्‍टाचार घोटाळ्यांनी त्रस्त आहे. रिओचे महापौर इडुराडो पेस यांनी शहराचे सूत्र किंग मोमो(दंतकथेतील माणूस जो लोकांचे मनोरंजन करतो) यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर रिओ डि जानेरिओचे प्रसिध्‍द अशा कार्निव्हलला सुरुवात झाली आहे.
पुढे पाहा र‍िओ कार्निव्हलमध्‍ये सहभाग झालेल्यांची अदा छायाचित्रे...