आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेक्स वर्कर्सची ऑलिम्पिकसाठी खास ऑफर, एका तासासाठी फक्त 1150 रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझीलमध्‍ये ऑलिम्पिक स्पर्धेेनिमित्त वेश्‍यांंनी खास ऑफर देऊ केली आहे. - Divya Marathi
ब्राझीलमध्‍ये ऑलिम्पिक स्पर्धेेनिमित्त वेश्‍यांंनी खास ऑफर देऊ केली आहे.
रिओ दी जेनेरिओ - ब्राझीलमध्‍ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होणार आहे. यानिमित्त वेश्‍या खास ऑफर देत आहेत. रिओच्या रेड लाइट एरियात ऑलिम्पिक स्पर्धा पाहण्‍यासाठी येणा-या करिता सेक्स सेल सुरु आहे. ते 30 मिनिटांसाठी 9 पाऊंडाची ऑफर देत आहेत. दोन वर्षांपूर्वी फुटबॉल वर्ल्ड कपमध्‍ये सेक्स वर्कर्सला म्हणावे असा पैसा कमावता आला नव्हता. काय आहे वेश्‍यांचे ऑफर प्राइज...

- विला मिमोसा जोनमध्‍ये सेक्स वर्कर्स म्हणतात, की दोन वर्षांपूर्वी फुटबॉल सामन्यांच्या वेळी म्हणावी अशी कमाई करता आली नाही.
- वर्कर्स म्हणाले, यावेळी त्यांनी स्पर्धेला एक महिना बाकी असतानाच फ्लायर(जाहिरात) तयार केली आहे.
- ही जाहिरात ओलिम्पिक अॅथेलिट्सला रेड लाइट एरियात आमंत्रित करण्‍यासाठी आहे.
- सेक्स वर्कर्स 30 मिनिटांसाठी 800 रुपये(9 पाऊंड) ऑफर करत आहेत. हे दर 48 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
- एका तासासाठी 1150 रुपये (13 पौंड) दर ठेवले आहे. याचा साधारण दर1800 रुपये होता.
- तीन लोकांसाठी अर्ध्या तासाचे ऑफर प्राइज प्रत्येक मुलीसाठी 800 रुपये व एका तासासाठी 1600 रुपये दर आहे.
आर्थिक स्थितीने घटवले उत्पन्न
- विला मिमोसा रिओचे सर्वात जुने व मोठे प्रॉब्लम झोन आहे.
- येथील बाजारपेठेत 70 पेक्षा जास्त बॉर्स व नाईटक्लबमध्‍ये 300 पेक्षा जास्त महिला सेवा देत आहेत.
- ब्राझीलमधील आर्थिक संकटामुळे गेलृया काही दिवसांमध्‍ये त्यांचे उत्पन्न बरेच घटले आहे.
- यामुळे ओलिम्पिक स्पर्धेला 4 आठवडे बाकी असताना मिमोसा सेक्स वर्कर्सने विदेशी पाहुण्‍यांना आकर्षित करण्‍यासाठी ही ऑफर सादर केली आहे.
- इंग्रजी छापलेल्या फ्लायर रिओत वितरित केले जात आहे.
फीफा वर्ल्ड कपने केले होते निराश
- ब-याच काळापासून वेश्‍या व्यवसायात असलेल्या एलिन दोसिंहाने सांगितले, आम्हाला वर्ल्ड कपप्रमाणे निराशा नको आहे. सध्‍या व्यवसाय खूप मंदावला आहे.
- एलिननुसार, वर्ल्ड कपकडून आम्हाला खूप आशा होती. आम्ही फुटबॉल पाहण्‍यासाठी रस्त्यांवर मोठे टीव्ही स्क्रीन लावले होते.
- ठिकठिकाणी फुट स्टॉल व ब्राझिलियन संगीत पार्ट्यांचे आयोजन करण्‍यात आले होते. मात्र या सर्वाचा काही उपयोग झाला नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)