आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील वाढते धार्मिक हल्ले ठरतील अल कायदाला मदत करणारे : US एक्सपर्टचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार अल कायदा भारतीय उपखंडात आपले स्थान मजबुत करु इच्छित आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार अल कायदा भारतीय उपखंडात आपले स्थान मजबुत करु इच्छित आहे. (संग्रहित फोटो)
वॉशिग्टन- देशातील वाढते धार्मिक हल्ले अल कायदाला मदत करणारे ठरु शकतात असा इशारा अमेरिकेतील संरक्षण तज्ञांनी दिला आहे. अल कायदा भारतीय उपखंडात स्वत:ला पुर्नस्थापित करु इच्छित असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
भारतात घुसखोरी करु इच्छित आहे अल कायदा
- अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिटयूटचे रिसर्च फेलो कैथरीन जिमरखान म्हणाले, ISIS मजबूत झाल्यानंतर इराकमध्ये अल कायदा स्वत:ला स्थापित करु इच्छित आहे. ते भारतातही घुसखोरी करु इच्छितात. अल कायदा भारतीय उपखंडात मजबूत होऊ इच्छित आहे.
- अल कायदा सध्या सीरिया, यमन, अफगानिस्तान, पाकिस्तान आणि अन्य काही देशात अॅक्टिव आहे.
 
भारतीय उपखंडावर नजर ठेवण्याची गरज
- जिमरमान यांनी भारतीय उपखंडावर नजर ठेवण्याची गरज व्यक्त केली आहे. तेथे अशांतता वाढल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 
बातम्या आणखी आहेत...