आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गप्पा मारत, नृत्याने आकर्षित करणारा ‘पिपर’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - जपानमधील एका चारफुटी यंत्रमानवाची जोरात चर्चा आहे. एका स्टोअरमध्ये तो ग्राहकांशी सहजपणे गप्पा मारतो. कॅमेरा, लेझर, इन्फ्रारेडच्या साहाय्यने तो मानवी चेहरा वाचतो. रोबोटच्या हालचाली पूर्णपणे माणसासारख्या असल्याने लहान मुलांचा तर तो जणू आपला मित्र वाटतो. पिपर असे रोबोटचे नाव आहे.

१२१ सेंटिमीटर उंची.
मुलाखतीचीही क्षमता ‘पिपर’चे पाय चाकाचे आहेत. तो एखाद्याची मुलाखतही घेऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...