आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिव्हरपूलमध्ये ८०० फूट लांब जिपलाइनची फेरी ! ताशी ४० मैल वेगाने चालते जिपलाइन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमधील शहर लिव्हरपूलच्या बाजारपेठेतील चर्च रस्त्यावर लावलेल्या ८०० फूट लांब जिपलाइनची फेरी मारताना कलाकार. ३५ मीटर उंच टॉवरला लावलेली ही जिपलाइन या वेळच्या उन्हाळ्यात आठ आठवड्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. ताशी ४० मैल वेगाने कलाकार लिव्हरपूलच्या या व्यग्र बाजारपेठेतून फिरतात आणि लोकांचे मनोरंजन करतात. आकाशात पक्ष्यासारखे कोणी उडताना दिसत असेल तर रस्त्यावरील लोकांचे त्याच्याकडे आपोआप लक्ष वेधले जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कसा उभारला जातो