आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाचे शक्तीप्रदर्शन, नाझी जर्मनीवर मात केल्याच्या 72 व्या विजयोत्सवाची रंगीत तालीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनी विरोधात रशियाच्या विजयाचा उत्सव म्हणून दरवर्षी पार पडणाऱ्या विक्ट्री डे परेडची जय्यत तयारी सुरू आहे. 72 व्या विक्ट्री डे परेडची रविवारी रशियाने रंगीत तालीम आयोजित केली. यात 70 लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर, जगातील सर्वात मोठे लष्करी मालवाहू हेलिकॉप्टर एमआय-26 आणि जगातील सर्वात शक्तीशाली अर्माटा रणगाड्यांनी आपली ताकद जगाला दाखवली. 72 वा विक्ट्री डे परेड 9 मे रोजी रेड स्क्वेअरमध्ये पार पडणार आहे.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा... परेडच्या रंगीत तालीमचे क्षण...
 
बातम्या आणखी आहेत...