आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत सहा शस्त्रे, जी रशियाला बनवतात शक्तिशाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - सीरियाच्या खेमेमिम हवाई तळातून रशियन फाइटर जेट परतू लागले आहेत. तत्पूर्वी अध्‍यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी सैन्याला सीरियातून परतण्‍याचा आदेश दिला होता. पाच महिन्यांपूर्वी रशियाने सीरियामध्‍ये लष्‍करी मोहिम सुरु केली होती. रशिया किती शक्तिशाली आहे याचा अंदाज त्याच्या शस्त्रांवरुन येते. इंटर-कॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाइलपासून आण्विक पाणबुडीपर्यंत, रशियाजवळ आहेत 6 शक्त‍िशाली शस्त्रे...
- 'आर-24यार्स' इंटर-कॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाइल 7 हजार 500 मैल(11 हजार किमीपेक्षा जास्त) दूर पर्यंत मारा करु शकते.
- हे रशियाचे पाचव्या पिढीतील इंटर-कॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाइल आहे.
- 2014 च्या एका अनुमानानुसार अशी 50 मिसाइल्स रशियाने तैनात केले आहेत.
- तिचे वजन 49 हजार किलोग्रॅम असून आपल्या लक्ष्‍यावर 6 हजार 806 मीटर पर सेकंद गतीने मार करते.
- रशियाच्या संरक्षण मंत्रालयानुसार2020 पर्यंत रशिया अशी 108 मिसाइलने संरक्षण व्यवस्था सज्ज करणार आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर पाच शक्तीशाली रशियन शस्त्रांविषयी...