आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या पॉवरफुल सबमरीनने 9 हजार किलोमीटरचा शत्रू होईल नेस्तानबूत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगभरातील अनेक देश आपआपले शक्तीप्रदर्शन करण्यात व्यस्त आहे. यादरम्यान रशियाने शुक्रवारी एक शस्त्र जगासमोर सादरक केले. नयाज व्लादिमीर नावाने ओळखले जाणारे हे हत्यार एक ड्रीप वॉटर न्यूक्लिअर सबमरीन आहे. याचे वैशिष्ट्ये म्हणजे 9 हजार किलोमीटरचा शत्रूला नेस्तानबूत करता येणार आहे. 

 

2025 पर्यंत 8 सबमरीन

- नयाज सबमरीनला शुक्रवारी सेवमॅश शिपयार्डमध्ये लाँच करण्यात आले. याचे कन्स्ट्रक्शन पाच वर्षापूर्वी जुलै 2012 मध्ये करण्यात आले. 
- मानले जातेय की, हे सबमरीन पुढील वर्षी रशियाच्या नेव्हीमध्ये समाविष्ट होईल्.
-  मीडिया रिपोर्टनुसार, रशिया 2025 पर्यंत बोरेई क्लासच्या 8 सबमरीन आपल्या नेव्हीत आणतील.
- हे सर्व सबमरीन एकावेळी 100 ते 150 किलोग्रॅमचे 96 ते 200 हत्यार लाँच करू शकणार आहे. हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या न्यूक्लिअर बॉम्बपेक्षा याची क्षमता दहापट अधिक असेल.
- याव्यतरिक्त हे हत्यार समुद्रात 400 मीटर आत जाऊन हल्ला करू शकतो.

 

अमेरिकेची सबमरीन रेंज कमी

- अमेरिकेने आतापर्यंत ओहियो क्लासची सबमरीन तयार केली आहे. याची क्षमता 24 हत्यारासह केवळ 7800 किलोमीटरचे लक्ष्य नेस्तानबूत करता येणार आहे.

 

 

पुढील स्लाईडवर पाहा - रशियाने लाँच केलेले हत्यार...Photos

बातम्या आणखी आहेत...