आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाचा गिर्यारोहक हिमालयात बेपत्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - रशियाचा ५१ वर्षीय गिर्यारोहक दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. बचाव पथकाची शोधमोहीम सुरू आहे. सुमारे १९ हजार ९८३ फूट उंचीवर पिसांग भागात हा गिर्यारोहक चढाई करताना बेपत्ता झाला. त्याच्यासोबत आणखी तीन गिर्यारोहक होते. त्यांना सहकारी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. त्याबद्दल काहीही समजू शकले नाही. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रिया, स्विसच्या गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता.
बातम्या आणखी आहेत...