आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त एन्जॉयमेंटसाठी या दोन रशियन तरूणींनी ओलांडली क्रूरतेची मर्यादा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एलिना आर्लोवाने अनेक मांजरांना आणि कुत्र्याला तडपडून-तडपडून मारले. - Divya Marathi
एलिना आर्लोवाने अनेक मांजरांना आणि कुत्र्याला तडपडून-तडपडून मारले.
इंटरनॅशनल डेस्क- काय तुम्ही फक्त मजा करण्यासाठी कोणत्याही क्रूरता, हिंसेच्या पातळीवर उतरू शकता काय?. होय, असेच एक प्रकरण रशियातील मॉस्कोत समोर आले आहे. येथे राहणारी 17 वर्षाची एलिना आर्लोवाने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने अनेक मांजरे आणि कुत्र्यांना टॉर्चर केले आणि त्यांना तडपडून तडपडून मारले. एवढेच नव्हे तर, या हिंसेचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियात टाकला. कुत्र्याला भिंतीवर टांगले....
- एलिनाने हे काम आपली मैत्रिण क्रिस्टीना हेंपसमवेत मिळून केले.
- दोघींना हॉरर मूव्ही स्टाईल मेकअप आणि कॉन्टेक्ट लेन्स घालण्याचा शौक लागला आहे.
- पोलिसांनी एलिनाला तेव्हा पकडले जेव्हा आपल्या घरी जाण्यासाठी विमानाची वाट पाहत होती.
- सोशल मीडियात आलेल्या या फोटोजमध्ये लक्षात येते की या मुली किती क्रूर आहेत.
- एका फोटोत तर कुत्र्याला भितींला लटकावले आहे.
- समोर आलेल्या या व्हिडिओत तर मांजराचे विविध अंग जसे कान वगैरे कापल्याचे दिसत आहे.
पोलिस परिवारातील आहे क्रिस्टीना-
- अॅनिमल रायट्स एक्टिविस्ट्स आणि अॅनिमल लवर्सने जेव्हा हे फोटो व व्हिडिओ पाहिले तेव्हा त्यांनी पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली.
- स्थानिक लोकांनी सुद्धा एक याचिका तयार करत त्या दोघींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
- या दोघी कॉलेज स्टूडंट आहेत. तसेच रशियातील खाबरोव्सक शहरात राहतात.
- स्थानिक वृत्तानुसार, क्रिस्टीनाच्या कुटुंबियांचे पोलिसांशी जवळचे संबंध आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...