आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियन तरुणीचा दावा, विना सर्जरी किम कार्दिशियनपेक्षाही मोठे माझे HIPS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅनस्तासिया रशियन मॉडेल आहे. - Divya Marathi
अॅनस्तासिया रशियन मॉडेल आहे.
इंटरनॅशनल डेस्क - एका रशियन ललनेचा दावा आहे की तिचे हिप्स सेलिब्रिटी किम कार्दिशियनपेक्षाही मोठे आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कोणतीही सर्जरी केली नसल्याचे ती म्हणते. 22 वर्षांची अॅनस्तासिया वित्कोची ब्रेस्ट साइज 37.4 इंच, कंबर 24.8 इंच आणि हिप्स 41.3 इंच आहे. अॅनस्तासियाचा दावा आहे की तिची फिगर नॅचरल आहे. अॅनस्तासियाचे सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर 40 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
कोणाशीही स्पर्धाही नाही
- कॅलिनिनग्रॅड येथील रहिवासी अॅनस्तासियाचे म्हणणे आहे की तिची फिगर कोणत्याच बाबतीत किमपेक्षा कमी नाही.
- तिने सांगितले, 'मला किम कार्दिशियन आवडते. मात्र माझी तिच्यासोबत स्पर्धा नाही. मुळात मला कोणाशीच स्पर्धा करायची नाही.' मात्र किम माझ्यापेक्षा फार मागे आहे, हे सांगायलाही ती विसरत नाही.
- तिने सांगितले, की माझी बॉडी स्पोर्टी आहे. माझी लोअर बॉडी फारच सुंदर असून त्यासाठी मी कोणतीही सर्जरी केलेली नाही. माझी आतापर्यंत एकच सर्जरी झाली आहे, ती अॅपेंडिक्स काढण्यासाठी.
- अॅनस्तासिया म्हणते, 'अनेक मॉडेलिंग कंपन्यांनी मला अप्रोच करुन मॉडेलिंग करण्यास सांगितले, मात्र त्यांचे म्हणण होते की मी वजन कमी करावे. अशा प्रस्तावांना मी सपशेल नकार दिला आहे.'
- तिने सांगितले, की मी जेव्हा लहान होते तेव्हा अॅथेलेटिक्समध्ये होते. बॉडी फिट राहावी यासाठी आठवड्यातून चार दिवस जीममध्ये जात होते.
- अॅनस्तासियाने तिच्या आहाराबद्दल सांगितले की ती मीट आणि चिकन खात नाही.
रशियन वेबसाइटचा दावा- फिगर नॅचरल नाही
- अॅनस्तासिया कितीही दावा करत असली की तिची फिगर नॅचरल आहे, मात्र प्लॅस्टिक सर्जरीबाबतची प्रसिद्ध वेबसाइट Tecrussia.ru चा दावा आहे की तिची अशी फिगर नैसर्गिक असू शकत नाही.
- वेबसाइटचे म्हणणे आहे की अॅनस्तासियाचे जुने फोटो पाहिल्यानंतर लक्षात येते की तिची फिगर पूर्वी अशी नव्हती. दुसरे महत्त्वाचे असे की असे कर्व्ह असलेले हिप्स विना सर्जरी शक्यच नाहीत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अॅनस्तासियाचे निवडक PHOTOS
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...