आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाचेे राष्‍ट्रपती व्लादिमिर पुतीन यांच्या कारचा अपघात, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - मॉस्कोत रशियाचे राष्‍ट्रपती व्लादिमिर पुतीन यांच्या कारचा अपघात झाला. अपघातात पुतीन यांच्या कार चालकाची दुर्घटनास्थळी मृत्यू झाला आहे. तो राष्‍ट्रपतींचा खास माणूस होता. दुर्घटनेच्या वेळी पुतीन कारमध्‍ये नव्हते. दुर्घटनेत कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. ही दुर्घटना सात सप्टेंबर रोजी घडली. अपघाताची पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा कार अपघाताचे छायाचित्रे...