आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या जुळ्या बहिणींना हवाय एकच नवरा, अट एवढीच...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेलिंगच्या कॉन्ट्रॅक्टने या बहिणी आपला उदरनिर्वाह करतात. - Divya Marathi
मॉडेलिंगच्या कॉन्ट्रॅक्टने या बहिणी आपला उदरनिर्वाह करतात.
इंटरनॅशनल डेस्क - सर्वच काही एकसारखे करणाऱ्या बहिणी अनेक असतील. त्यातही जुळ्या बहिणी असल्यास कपड्यांपासून नेलपेंट आणि अगदी खाण्या-पिण्याच्या सवयी सुद्धा कॉपी केल्या जातात. मात्र, रशियातील अॅडेल आणि अलिना फख्तीवा या जुळ्या बहिणींनी कहरच केला. फक्तीवा बहिणी केवळ आपल्याच वस्तूच नाही, तर चक्क पती सुद्धा शेअर करू इच्छितात. मॉस्कोत राहणाऱ्या 22 वर्षीय अॅडेल आणि अलिनाला एकच पती हवा आहे. अट एवढीच की तो प्रचंड श्रीमंत असावा. आपल्या शहरात मिनी सेलिब्रिटी बनलेल्या या बहिणी सोशल मीडिया आणि इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहेत. छोट्या-छोट्या मॉडेलिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन फख्तीवा सिस्टर्स आपला उदरनिर्वाह करत आहेत. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर आग लावणाऱ्या फख्तीवा सिस्टर्सचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...