आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russian Woman Murdered Husband And Fed Him To Their Pet

सुपारी देऊन पतीची केली हत्या, मांस दिले पाळीव कुत्र्याला खायला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी स्वेतलाना बुतकोवा रशियातील नोवोसिबिरिस्क या शहरात राहते. - Divya Marathi
आरोपी स्वेतलाना बुतकोवा रशियातील नोवोसिबिरिस्क या शहरात राहते.
चक्क महिलेने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. नंतर त्याचा मांस पाळीव कुत्र्याला खायला दिले. डोक चक्रावून देणारी घटना स्पेनच्या मेझॉर्का आयलँड येथील आहे. 46 वर्षांची आरोपी स्वेतलाना बुतकोवाला अटक करण्‍यात आली आहे. ती रशियाची रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे. 38 लाख रुपयांमध्‍ये पतीच्या हत्येचा कट रचला...

- 66 वर्षांच्या हॅन्स हेन्कल्सच्या हत्येप्रकरणी स्वेतलानाला लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे.
- हे जोडपे मेझॉर्का आयलँडच्या काला मिलर भागातील एक रेसॉर्टमध्‍ये राहत होते.
- हॅन्सच्या हत्येसाठी स्वेतलानाने 38 लाख रुपयांची सुपारी दिली होती.
- वृत्तानुसार, महिलेने हॅन्सच्या हत्येनंतर त्याचे मांस पाळीव कुत्र्याला खायला दिले.
- आपल्या फेसबुक प्रोफाइलवर आरोपी महिला बहुतेक छायाचित्रांत पाळीव कुत्रा बुल टेरियरबरोबर दिसते.
पुढे वाचा... गुंगीचे औषध देऊन हत्या आणि पाहा आरोपी स्वेतलानाचे छायाचित्रे