आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आलिशान महालांमध्‍ये राहत होता इराकचा हुकुमशहा सद्दाम हुसेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सद्दाम हुसेनचे अल-फॉ महाल. - Divya Marathi
सद्दाम हुसेनचे अल-फॉ महाल.
इराकचा हुकुमशहा सद्दाम हुसेनला सत्तेवरुन हटवण्‍यासाठी 2003 मध्‍ये झालेला हल्ला पुन्हा चर्चेत आला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली झालेला हा हल्ला ब्रिटनसाठी शेवटचा पर्याय नव्हता. ही गोष्‍ट बुधवार हल्ल्याची चौकशी करणा-या अहवालात समोर आली. इराक युध्‍दाने सद्दामच्या 24 वर्षांचे शासन संपवले होते. आपल्या शासन काळात सद्दामने आपल्या ऐषोरामाची पूर्ण व्यवस्था केली होती. स्वत:साठी बनवले होते भव्य महाल...
- आपल्या 24 वर्षांच्या शासन काळात सद्दाम हुसेनने पूर्ण देशात अनेक भव्य महाल उभारले.
- काही कागदपत्रांमध्‍ये यांची संख्‍या 80 ते 100 पर्यंत असल्याचा उल्लेख आहे.
- यातील बहुतेक महाल खाडीच्या युध्‍दानंतरची आहेत.
- हे महाल सद्दामच्या शासनकाळात सर्व प्रमुख शहरांमध्‍ये आहे.
- यात फक्त हुकुमशहा व त्याचे कुटुंबातील सदस्य नव्हे तर मित्र व प्रेयसीही राहत होते.
- सद्दामच्या शासन पाडल्यानंतर अमेरिकेच्या सैन्याने काही महाल आपल्या कब्जात घेतले होते.
- दुसरीकडे इतर महालांवर इराकच्या नागरिकांनी कब्जा केला होता.
- आता सर्व महाल इराक सरकारच्या कब्जात आहे. यातील काही पर्यटन स्थळात बदलवण्‍यात आले आहे.
- तर काही पाडली किंवा विकण्‍यात आली.
32 स्क्वेअर किमीत आठ महाल
- अमेरिकेच्या कागदपत्रांच्या यादीत सद्दामचे महाल व इमारतींचा उल्लेख आहे.
- यादीनुसार, सद्दामच्या आठ प्रमुख म‍हालांविषयी सांगितले आहे.
- या महालांच्या कंपाऊंडमध्‍ये एक हजारांपेक्षा जास्त इमारती आहेत.
- कंपाऊंडचा पूर्ण भाग 32 स्क्वेअर किलोमीटरचा आहे.
- यात लक्झरी मॅन्शन, बंगले, कार्यालयीन संकुले, भांडारगृह आणि गॅरेज आदींचा समावेश आहे.
- या महालांचे वास्तुरचनापासून स्थळापर्यंत सर्वकाही अप्रतिम आहे.
पुढील स्लाइड्स पाहा सद्दाम हुसेनच्या आलिशान महालांचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...