आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AEROPLANE मध्ये बसण्‍याची सर्वात सुरक्षित जागा कुठे, जाणून घ्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1985 नंतरच्या हवाई दुर्घटनांच्या एका अभ्‍यासानुसार,विमानांच्या मागील भागातील मधोमध असलेली सीट सर्वात सुरक्षित आढळली आहे.विमानात दो-तीन मिनिटांच्या आता आग आक्राळविक्राळ रुप धारण करते.अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन नियमांनुसार बाहेर जाण्‍याचा दरवाजा एकमेंकांपासून 60फुटापेक्षा अधिक असून नये. आपत्तीच्या काळात विमान 90 सेकंदाच्या आत रिकामे झाले पाहिजे.

पाचवी रांग
आग लागण्‍याच्या स्थितीत दरवाजापासून पाचव्या रांगेच्या मागील सीट्सवर बसलेल्या लोक मरण्‍याचे प्रमाण अधिक राहण्‍याची शक्यता असते.

कोणती सीट्स किती घातक ?
सर्वात पुढे असलेले सीट्स - 38 % घातक
मधील सीट्स - 39 % घातक
मागील स‍ीट्स - 32% घातक
पुढील स्लाइड्सवर वाचा विमान दुर्घटनेबाबत कोणत्या गोष्‍टी ध्‍यानात ठेवले पाहिजेत. आणि 1985 नंतर व्यावसायिक विमान दुर्घटनांची संख्‍या किती आहे?