आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानच नव्हे, तर या व्यक्तींनीही बलात्कार प्रकरणी केलेत भडक वक्तव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानने बलात्कार संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मोठे वादंग माजले आहे. ‘ सुल्तान’ चित्रपटातील दृश्यांच्या कठोर आणि थकवून टाकणाऱ्या चित्रीकरणानंतर मला बलात्कार पीडितेसारखेच वाटायचे, असे सलमान एका मुलाखतीत म्हणाला होता. यामुळे पूर्ण देशात त्याच्यावर टीका होत आहे. सोशल मीडियावर #InsensitiveSalman ही ट्रेण्‍डींगमध्‍ये आहे. अशी असंवदेनशील वक्तव्य करणारा सलमान फक्त एकटा व्यक्ती नाही. त्याच्यापूर्वी अनेक आंतरराष्‍ट्रीय राजकारण्‍यांनी आक्षेपार्ह विधाने केले आहेत. पुढील स्लाइड्सवर वाचा, बलात्कारासंबंधित केलेले भडक वक्तव्य....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...