आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यापूर्वी कधीही पाहिला नसेल सौदी अरेबियात असा नजारा, PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पाण्याने भरलेल्या रस्त्यावर बुरखा घातलेली महिला सर्फिंग करतांना दिसल्यास आश्चर्यचकीत करणारी घटना आहे. त्यापलिकडे जाऊन जर हा देश सौदी अरेबिया असेल तर विश्वास बसणेही अवघड आहे. ही घटना जेद्दा येथे घडली. येथील रस्ते पावसाच्या पाण्याने भरलेले आहेत. रॉक म्युझिकवर एक बुरखाधारी महिला एका कारच्या मागे 20 माईल्स प्रति तासाने सर्फिंग करतांना दिसतेय. आश्चर्यचकीत करणारी गोष्ट म्हणजे ज्या देशात महिलांना खेळण्यावर बंदी आहे. तेथे असे चित्र बघायला मिळतेय. या कारणामुळे सोशल मीडियावर चांगल्याच खरमरीत चर्चा सुरु आहे. काहींचे म्हणणे आहे की, ही महिला नसून पुरुष आहे.

 

पुढील स्लाईडवर पाहा - Photos

बातम्या आणखी आहेत...