आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद दारामागे अशी आहे सौदी अरेबियाच्या महिलांची LIFE, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटिश डॉक्युमेण्‍ट्री छायाचित्रकार ओलिविया आर्थरने आपल्या कॅमे-यात टिपलेले छायाचित्र. - Divya Marathi
ब्रिटिश डॉक्युमेण्‍ट्री छायाचित्रकार ओलिविया आर्थरने आपल्या कॅमे-यात टिपलेले छायाचित्र.
इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरेबियात महिला वेगवेगळ्या निर्बंधांमध्‍ये राहत आहे. येथील चित्रविचित्र कायदे व नियमांमध्‍ये जगतायत महिला. ब्रिटिश डॉक्युमेण्‍ट्री छायाचित्रकार ओलिविया आर्थरने येथे घरात बंद असलेल्या महिलांचे जीवन आपल्या कॅम-यात कैद केले आहेत. त्या एक ब्रिटिश कौन्सिलतर्फे जेद्दातील महिलांसाठी एक फोटोग्राफी वर्कशॉपसाठी आल्या होत्या. या दरम्यान त्यांनी आपले वाईट-चांगले अनुभव आपल्या डायरीत लिहिले आहे.
शेअर केले आपले अनुभव
ओलिविया म्हणाल्या, असे निर्बंध असलेल्या देशात त्यांनी रस्त्यावर एका महिलेचा फोटो काढण्‍याचा प्रयत्न केला असता त्यांना फटकारण्‍यात आले. दुसरीकडे त्यांच्या वर्कशॉपमध्‍ये येणा-या मुली व महिलांना फोटोग्राफीसाठी घराबाहेर जायला सुट नव्हती.
छायाचित्रांमुळे निराशा
ओलिवियानुसार, छायाचित्र घेण्‍यात सर्वात मोठी अडचण म्हणजे महिलांचा अबाया घालणे आवश्‍यक असते. याशिवाय त्या छायाचित्र घेऊ शकत नाही. त्या म्हणाल्या, सुरुवातीला मी खूप निराश होते. कारण या छायाचित्रांचा वापर मी कुठे करु शकणार.मला हे निश्चित करायला खूप वेळ लागला. नंतर वाटले, की हे माझ्या प्रकल्पात खूप उपयोगी पडतील. छायाचित्रे सौदीत चित्र‍विचित्र नियम व दरवाजांमागे बंद महिलांचे जीवन समोर आणण्‍यात खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्रिटिश छायाचित्रकाराने कॅमे-यात कैद केलेले सौदीच्या महिलांचे छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...