आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जेव्हा ट्रकवर लोड केल्या भल्या मोठ्या मशिन्स, पाहतच राहिले लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील बरबॅंक ते पामडेलपर्यंत 1200 टनाच्या या ऑईल रिफायनरीचे पार्ट्सला ट्रकद्वारे ट्रान्सपोर्टेशन केले होते. (फोटो: फेब्रुवारी, 2005) - Divya Marathi
अमेरिकेतील बरबॅंक ते पामडेलपर्यंत 1200 टनाच्या या ऑईल रिफायनरीचे पार्ट्सला ट्रकद्वारे ट्रान्सपोर्टेशन केले होते. (फोटो: फेब्रुवारी, 2005)
इंटरनॅशनल डेस्क- तुम्ही नेहमी रस्त्यावरून भले मोठी मशिन्स वगैरे ट्रकवर घेऊन जाताना पाहिल्या असतील. मात्र, कधी कधी असा काही नजारा आश्चर्यचकित तुम्हाला करून टाकतो. कारण या ट्रकच्या साईजपेक्षा त्यावर लादलेल्या, ठेवलेल्या मशिन्स खूपच मोठ्या मोठ्या असतात. ट्रकवर आतापर्यंत सर्वात जास्त वजनाचे साहित्य, मशिन्स नेण्याचा विक्रम लंडनमध्ये बनला होता. सप्टेंबर, 2013 मध्ये एका ट्रकने 650 टन वजनी ट्रान्सफॉर्मरला सरे सिटी पासून विक्टोरिया डॉक्सपर्यंत नेण्यात आले होते. यानंतर अनेक विक्रम बनले आणि तुटत गेले. मात्र, आता हा विक्रम सौदी अरेबियातील एका लॉजिस्टिक कंपनीच्या नावावर आहे. ज्यात काही ट्रकनी मिळून 4,800 टन वजनाचा वाटर डिस्टेलिशन मशीन सुमारे 20 किमीपर्यंत ओढत नेली. आज या क्रमात आम्ही तुम्हाला ट्रकने ओढलेल्या वजनदार व मोठ्या मशिन्सचे काही फोटोज दाखविणार आहोत. जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...