आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सौदीच्या पुरात Surfing करत होती बुरखाधारी तरुणी, व्हिडिओ Viral

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच आठवड्यात हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला. - Divya Marathi
याच आठवड्यात हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला.

इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात रुढीवादी देशांपैकी एक सौदी अरेबियात महिला खेळणे तर सोडाच क्रीडा मैदानावर जाण्यासही कथित नैतिक बंदी आहे. अशा सौदी अरेबियातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. यात एका बुरखाधारी महिला चक्क एका जीपमागे दोरी पकडून मस्तपैकी सर्फिंग करत होती. विशेष म्हणजे, ते कुठले समुद्र नव्हते तर केवळ पुराचे पाणी होते जे रस्त्यांवर साचले होते. सर्फिंग बोर्डवर ज्या चपळाईने ती टर्न घेत होती, त्यानुसार ती एक प्रोफेशनल सर्फर वाटत होती. ट्वीटरवर हा व्हिडिओ 12000 हून अधिकवेळा रीट्विट आणि 16000 पेक्षा जास्त वेळा लाइक करण्यात आला आहे. हा व्हिडिओ महिलेचाच आहे हे अद्याप सिद्ध झाले नाही. त्या कथित महिलेची उंची आणि तिची चाल-ढाल पाहून ती व्यक्ती पुरुष असल्याचा दावा अनेक जण करत आहेत. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी PHOTOS आणि VIDEO...

बातम्या आणखी आहेत...