आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीला हवे केवळ पुरुषांचे ऑलिंपिक, आधी होती मॉडर्न लाईफस्टाईल, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरेबियात पुरुषांचे तर बहरीनमध्ये महिलांचे ऑलिंपिक आयोजित करण्याचा प्रस्ताव सौदीने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीला दिला आहे. पण दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे खेळ घेतले जाणार नाही, असे समितीने स्पष्ट केले आहे. यावरुन पुन्हा एकदा सौदीतील स्त्री-पुरुष भेद समोर आला आहे. विशेष म्हणजे 50 च्या दशकात हा देश अत्यंत मॉडर्न आणि खुल्या विचारांचा होता. त्यात आता अमुलाग्र बदल झाला आहे. यानिमित्त आम्ही घेऊन आलोय सौदीतील 50 च्या दशकाचे महिलांचे फोटो... तेव्हा राहायच्या अशा... आता राहतात बुरख्यात....
सौदी अरेबियाचे हे छायाचित्रे अशी काहीतरी कहाणी सांगत आहे...
- सौदीचे तुम्हाला दिसत असलेले छायाचित्र 50 ते 60 दशकातील आहे.
- तेव्हा येथील लोकही इतर लोकांप्रमाणे सामान्य आयुष्‍य जगत होते.
- सामान्य कुटुंबांप्रमाणे तेही फिरायला जात होते. तेव्हा अधिक निर्बंध नव्हते.
- त्यावेळी वस्त्र आणि राहणीमानावर आजच्या प्रमाणे निर्बंध नव्हते.
- महिला वेगवेगळ्या कपड्यांमध्‍ये दिसत असे.
- आज महिलांना एकट्याने प्रवास करता येत नाही. तसेच गाडी चालवण्‍यास परवानगी नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे, 50-60 च्या दशकातील सौदीचे छायाचित्रे...