आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डेटिंग आणि प्रॉस्टिट्यूशन: रात्रीच्या वेळी रस्त्यावर अशा फिरतात 'स्कूल गर्ल्स'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
16 वर्षापेक्षाही कमी वयाच्या मुलीही जपानमधील रस्त्यावर दिसतील. - Divya Marathi
16 वर्षापेक्षाही कमी वयाच्या मुलीही जपानमधील रस्त्यावर दिसतील.
इंटरनॅशनल डेस्क - 'स्कूल गर्ल्स फॉर सेल इन जपान' नावाच्या एका डॉक्युमेंट्रीत जपानच्या देहविक्रय आणि तेथील अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे दाहक चित्र मांडले. युट्यूबवर अवघ्या काही महिन्यात याला जवळपास 1 कोटी लोकांनी पाहिले आहे. अमेरिकन माध्यांनी या डॉक्युमेंट्रीने त्यावेळी खुलासा केला होता की, जपानसारख्या विकसित देशातील मुलीसुद्धा प्रॉस्टीट्यूशनमध्ये कशा गुंतल्या आहेत आणि रस्त्यावर ग्राहकांना शोधताना दिसत आहे. 
 

स्कूल यूनिफॉर्ममध्ये पाहायला मिळू शकतात मुली...
>> डॉक्युमेंट्रीत खुलासा करण्यात आला आहे की, या मुली डेटिंग शिवाय सेक्स सर्विस सुद्धा देतात. 

>> या डॉक्युमेंट्रीनंतर जपानी सरकारने सुद्धा डेटिंग व सेक्स सर्विसबाबत चौकशीचे आदेश दिले होते. 

>> लोकांसाठी ही बाब सुद्धा धक्कादायक होती की, मुली रस्त्यावर स्कूल यूनिफॉर्मवर दिसतात. 

>> याबाबत काहींचे म्हणणे आहे की, या स्कूल गर्ल्स नाही, तर व्यावसायिक कॉल गर्ल्स आहेत. 

>> स्कूल ड्रेसचा वापर करण्यामागे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व कमी वय दाखविण्यासाठी केला असू शकतो.

>> याबाबत सांगितले जाते की, प्रॉस्टीट्यूशनचा हा व्यवसाय काही गॅंग ऑपरेट करत आहेत. 

>> आपल्या माहितीसाठी हे की, जपानमध्ये मागील काही वर्षापासून चाईल्ड पोर्नोग्राफी वेगाने वाढत आहे. याचमुळे जून 2014 मध्ये सरकारने त्यावर बंदी घातली आहे.

>> असे असले तरी त्यानंतरही तेथे चाईल्ड सेक्स सर्विसचा व्यवसाय वेगाने फोफावला आहे.
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...