जगभरात क्रूरतेचे दुसरे नाव म्हणून ओळखला जाणारा लिबियाचा हुकूमशहा गद्दाफी कितीही क्रूर असला तरी, त्याने त्याच्या शासन काळात काही निर्णयांना नागरिकांना मोठा दिलासाही दिला होता. त्याने दिलेल्या सुविधा कदाचितच दुसरा हुकूमशहा देईल. केवळ त्याच्या क्रूरतेमुळे त्याचा हा चांगुलपणा कोणालाही दिसला नाही.
गद्दाफीबाबत अशा अनेक बाबी आहेत ज्या अगदी मोजक्या लोकांना माहिती आहेत. चला तर मग या क्रूर हुकूमशहाबाबत अशाच काही बाबी आपण जाणून घेऊयात...
वीज बिल माफ होते
लिबियामध्ये जनतेला वीज बिल भरावे लागत नव्हते. त्याचा समावेश मूलभूत अधिकारांमध्ये होता. इतर देशांप्रमाणे याठिकाणी लोकांना वीजेसाठी पैसे मोजावे लागत नव्हते. सरकार त्याचा पूर्ण खर्च उचलायचे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, गद्दाफी आणि लिबियाबाबत काही रंजक FACTS