आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Security Checks In US And Britain Will Make You Molested

PHOTOS: या सेक्युरिटी चेक्समधून गेलात तर विनयभंग झाल्यासारखे वाटेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला विमानात बसण्याची भीती वाटते... हे सेक्युरिटी चेक्स बघितल्यावर तुम्ही विमानात बसण्याचा विचार सोडून द्याल... अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही सेक्युरिटी चेक्ससाठी काहीही केले जाते. विशेष म्हणजे अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाश्चिमात्य देशांमध्ये सेक्युरिटी चेक्सची पातळी फारच खाली आली असल्याचे दिसून येते.
बऱ्याच वेळी सेक्युरिटी चेक्सच्या नावाखाली सगळे कपडे काढले जातात. यात देवयानी खोब्रागडे प्रकरण ताजेच आहे. बऱ्याच वेळी एखाद्या अनोळखी व्यक्तीने हात लावू नये अशा ठिकाणी हात लावून सेक्युरिटी चेक्स पार पाडले जातात. या चेक्समधून गेल्यावर प्रवाशाला निश्चितच विनयभंग झाल्यासारखे वाटू शकते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अशा प्रकारे केले जाते सेक्युरिटी चेक्स... प्रायव्हेट पार्टचीही अशी केली जाते तपासणी...