आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाहा, शूर भारतीय जवानांचे नेपाळमधील बचाव कार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळच्या सरकारने रविवारी(ता.26) पुन्हा आलेल्या भूकंपात मृत पावलेल्या व्यक्तिंची संख्‍या प्रसिध्‍द केली आहे. त्यात 3 हजार 200 पेक्षा जास्त व्यक्तिंचा समावेश आहे. हा भूकंप 6.7 रिश्‍टर स्केलचा होता. नेपाळमध्‍ये गेल्या शतकातील सर्वात मोठ्या भूकंपाची नोंद झाली आहे.

पुढे पाहा भारतीय जवानांचे बचाव कार्य....