आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशींच्या नजरेतून बघा असा आहे भारत, स्केच रेखाटून केले व्यक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधी भारताचे नाव काढले तरी झोपडपट्टी, गरीबी, भुकबळी, प्रचंड धुळ, प्रदुषण असेच चित्र विदेशी नागरिकांच्या मनात उमटायचे. पण आता यात बदल होताना दिसून येतो. याच्या पलिकडे जाऊन ते भारत बघताना दिसतात. याची प्रचिती आली, की reddit या वेबसाईटवर आयोजित करण्यात आलेल्या स्क्रेचिंग स्पर्धेत. जगभरातील लोकांना भारत या विषयावर चित्रे काढण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या मनातील भारत असा रेखाटला...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, विदेशी नागरिकांच्या मनात कसा आहे भारत.... बघून वाटेल आश्चर्य....
बातम्या आणखी आहेत...