आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See How This Real Life Bonding Is Better Than Tom And Jerry

PHOTOS: उंदीर-श्‍वान यांचे नाते पाहून तुम्ही नक्कीचं व्हाल थक्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मांजर आणि उंदीर यांच शत्रूत्व सर्व परिचित आहे.पण श्‍वान-उंदरी मामाची दोस्ती कधी पाहिली आहे का? ओसिरिस हा 3 वर्षांचा डच श्‍वान आहे. त्याच्याबरोबर 3 महिन्यांचा उंदीर मामा आहे. हे दोघे एकत्र राहतात. परंतु अचानक त्यांच्यात काय घडते हे पाहणे औत्सुक्याचा विषय ठरते.
पुढे क्लिक करा आणि पाहा फोटोज