आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 फोटोंमध्ये बघा इंडोनेशियाच्या आयलंडवरील आदिवासी जीवन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- इंडोनेशियाच्या आयलंडवर राहणारे आदिवासी लोक.)
इंडोनेशियाच्या एका आयलंडवर राहत असलेल्या आदिवासी लोकांचे जीवन ट्रॅव्हल फोटोग्राफर डेव्हिड लेजर याने कॅमेऱ्यात अगदी अचूक टिपले आहे.
ट्रॅव्हल आणि कल्चर हे डेव्हिडचे आवडते विषय आहेत. 2014 मध्ये इंडोनेशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय फोटो कॉम्पिटिशनमध्ये डेव्हिडला बेस्ट कल्चर फोटोग्राफीचा पुरस्कार मिळाला. त्याने आपल्या नवीन फोटो सिरीजमध्ये बोर्नियो, पूर्वेकडील जागा, बाली लम्बोंगन आणि फ्लोर्स नावाच्या आयलंडचे जनजीवन कव्हर करण्याचा प्रयत्न केला.
त्याने लहान मुले, महिला आणि तरुणाईचे जीवन रेखाटण्याचा प्रयत्न केला. आयलंडच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर डेव्हिड म्हणाला, की मी पुन्हा या आयलंडवर परत जाणार आहे. तेथील फोटोग्राफीच्या वर्कशॉपमध्ये सहभागी होणार आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, इंडोनेशियातील आदिवासी जनजिवनाचे हृदयस्पर्शी फोटो...
बातम्या आणखी आहेत...