आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Serbia Prime Minister On 10 Thousand Assemblage Stones

सर्बिया : पंतप्रधानांवर १० हजारांच्या जमावाकडून दगडफेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्बिया- सर्बियाचे पंतप्रधान अलेक्झांडर वुसिक यांच्यावर शनिवारी बोस्नियात दगडफेक झाली. सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून त्यांना कारपर्यंत पोहोचवले. या गोंधळात मात्र वुसिक किरकोळ जखमी झाले. त्यात त्यांचा चष्मा तुटला.
स्रेब्रेनिकाची नरसंहाराच्या घटनेचा शनिवारी २० वा स्मृतिदिन होता. पंतप्रधान वुसिक शनिवारी बोस्नियामध्ये त्याच श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. बोस्नियाच्या युद्धादरम्यान जुलै १९९५ मध्ये बोस्नियाच्या लष्कराने ८ हजारांहून अधिक मुस्लिमांची हत्या केली होती. सर्बियाने नरसंहारानंतर बोस्नियाच्या लष्कराचा बचाव केला होता.