आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, जगातील सर्वात मोठ्या सेक्स मार्केटविषयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1. चीन : 73 अब्ज डॉलर - Divya Marathi
1. चीन : 73 अब्ज डॉलर
जगभरात प्रत्येक देशात देहविक्री प्राचीन काळापासून चालत आला आहे. आज कुठे हा व्यवसाय कायदेशीर आहे, तर कुठे बेकायदेशीर. यातून बरेच आपले पोट भरत असतात. अनेकदा देहविक्रीत अल्पवयीन मुली दिसतात. गरिबीमुळे पालक आपल्या मुली हा व्यवसाय करणा-यांना विकतात. जगातील 12 देशांमध्‍ये सर्वाधिक सेक्स मार्केट चालतो. तर जाणून या मार्केटविषयी....
1. चीन : 73 अब्ज डॉलर
जगात सर्वाधिक देह व्यापार चीनमध्‍ये होतो. मात्र येथे हा व्यवसाय बेकायदेशीर आहे. चीनमध्‍ये सरकार वेश्‍या व्यवसायात काम करणा-यांबरोबर गुन्हेगारांप्रमाणे वर्तन करते. वेळोवेळी छापे मारली जातात. मात्र असे असूनही चीनके मसाज पार्लर्स, बार आणि नाईट क्लब्समध्‍ये देह व्यापार वेगाने वाढत राहिला आहे.
पुढील स्लाइड्वर जाणून घ्‍या, जगातील इतर 11 सेक्स मार्केटविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)