आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवित्र मक्का शहरात सुरूय 'सेक्स शॉप', पण विक्रीला केवळ 'हलाल प्रॉडक्ट्‍स'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाद- सौदी अरेबियातील मक्का मदीना (Makka Madina) हे इस्लाम धर्माचे पवित्र शहर मानले जाते. या पवित्र शहरात पहिले 'सेक्स शॉप' गेल्या वर्षी सुरु झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे, सौदी सरकारने या शॉपला कायदेशीर मान्यता दिली आहे. शरिया कायद्यानुसार या शॉपमध्ये केवळ हलाल प्रॉडक्ट विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
 
अॅम्स्टरडमचा इरोटिक ब्रँड 'अल-एसिरा'ने मक्का शहरात आपली शॉप चेन सुरु केली आहे. त्यातील पहिले शॉप मक्का येथे सुरु झाले आहे. हज यात्रेच्या निमित्ताने मक्का येथे दरवर्षी लाखों मुस्लिम बांधव येतात. या पार्श्वभूमीवर एल एसिराचे (El Asira) संस्थापक अब्डेल अजीज औराग यांनी 'सेक्स शॉप' सुरु करण्याची कल्पना गेल्या वर्षी व्यक्त केली होती.
दरम्यान, सर्वात आधी 2010 मध्ये नेदरलंडमध्ये 'सेक्स शॉप' सुरु केले होते. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, सेक्स शॉप सुरु करण्यापूर्वी घेण्यात आला होता स्थानिक मुस्लिम मौलवी आणि सौदी शेखांचा सल्ला...
बातम्या आणखी आहेत...