आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOCKING: सीरियातील रिफ्यूजी कॅम्पमधून SEX साठी खरेदी केल्या जाताहेत लहान मुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरबमधील श्रीमंत लोक मिडल ईस्टमध्ये लावलेल्या कॅम्पमधून सेक्ससाठी मुली खरेदी आहेत. - Divya Marathi
सौदी अरबमधील श्रीमंत लोक मिडल ईस्टमध्ये लावलेल्या कॅम्पमधून सेक्ससाठी मुली खरेदी आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- सौदी अरबमधील महिलांसमवेत कसा अन्याय केला जातो यासाठी हा देश कुप्रसिद्ध आहे. या देशात फक्त पुरुषांचेच राज्य चालते. मात्र, आता जी माहिती समोर येत आहे की, सौदीत राहणारे श्रीमंत लोक अय्याशीसाठी काहीही करत आहे. तेथील उद्योगपती, श्रीमंत लोक युद्धाच्या छळा सोसत असलेल्या सीरियातील मुलींना खरेदी करत आहेत. त्यामुळे सौदीतील पुरुषांचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. 70 वर्षाचा म्हातारा शोधतो 13 वर्षाची मुलगी...
मिडल ईस्टमध्ये उभारण्यात आलेल्या रिफ्यूजी कॅम्पवर सध्या सौदी अरबमधील श्रीमंताची गर्दी जमू लागली आहे. रिफ्यूजी कॅम्प सध्या तेथे राहत असलेल्या तरूणींच्या खरेदी-विक्रीचा अड्डा बनला आहे. सौदीतील श्रीमंत लोक येथे कॅम्पात राहत असलेल्या लहान लहान मुलींना खरेदी करत आहेत व सौदीत घेऊन जात आहेत. जिचे वय कमी तिला सर्वाधिक बोली लावली जात आहे. यात सौदीतून 70 वर्षाचे म्हातारचळ लागलेले लोकही आले आहेत. ज्यांना 12-13 वर्षाची मुलगी हवी असते.
निकाह करून करायचा रेप नंतर सोडून द्यायचे-

- सीरियातील कॅम्पमधून सौदीत घेऊन गेल्यावर या मुलींची अवस्था नरकापेक्षा वाईट होते.
- हे श्रीमंत लोक सुरूवातीला या मुलींसमवेत निकाह करतात, काही दिवस संभाळतात. यादरम्यान रोज रेप करतात.
- त्यानंतर एकदा का त्या मुलीचा कंटाळा आला की तिला सोडून देतात.
- त्यानंतर या मुलींचे जीवन नरकापेक्षा वाईट बनते.
10 हजारांत मिळतात या मुली....
- रिफ्यूजी कॅम्पमध्ये या मुली केवळ 9-10 हजारात मिळतात. यातील बहुतेक मुलींनी आपापले नातेवाईक, आई-वडिल गमावलेले असतात.
- त्यांना कोणीच आपले मानत नाही. जोपर्यंत कॅम्पमध्ये आहेत तोपर्यंत संभाळयच्या. नंतर त्या विकायच्या असा धंदा चालतो.
- सौदीतील मोठं मोठे लोक, उद्योगपती, श्रीमंत लोक येतात व वाट्टेल ती किंमत दलालांना देऊन या मुली खरेदी करतात व सैदीत घेऊन जातात.
कोणीच नाही करत विरोध-
सौदी अरबमध्ये चाललेला हा प्रकार सर्वांना माहित आहे पण कोणीही विरोध करत नाही.
- याबाबत इस्लाम धर्मगुरुंकडून काही पावले उचलण्याची किंवा याला प्रतिबंध घालण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र त्यांनी यात न पडणेच पसंत केले आहे.
- तर दुसरीकडे, हा प्रकार रोखायचा सोडून लीबियातील एका इमामाने वक्तव्य केले आहे की, दर एखादा पुरुष मुलगी खरेदी करण्याच्या पात्रतेचा आहे तर त्यात काय वाईट आहे?
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या घटनेशी संबंधित आणखी काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...