आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: समुद्रात सुरू होते फोटोशूट, तेवढ्यात शार्कने केला मॉडेलवर अटॅक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लोरिडा येथे समुद्रात पाण्याखाली फोटोशूट करण्यात येत होते. यासाठी मॉडेलला एका सुरक्षीत जाळ्यातून पाण्यात सोडण्यात आले. ज्या ठिकाणी ही मॉडेल पाण्यात उतरली, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शार्क होते. पाण्यात उतरताच एका शार्कने मॉडेलवर अटॅक केला.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा काय झाले मॉडेल सोबत...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...