आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन बॉयफ्रेंड अन् मज्जा ऐका, ही महिला अशी जगतेय लाईफस्टाईल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - क्रिस आणि मेट हे दोघे गे कपल मागील आठ वर्षापासून सोबत राहताहेत. या दोन्ही कपलमध्ये आता केट नावाच्या महिलेचा प्रवेश झालाय. हे तिघेही एकाच घरात राहून आनंदी आयुष्य जगत असल्याचा दावा करताहेत. इतकेच नव्हे तर तिघांचेही सेक्सलाईफ अत्यंत चांगले असल्याचेही केटचे म्हणणे आहे. यापलिकडे जाऊन केट, क्रिस आणि मेट बाळाला जन्म देण्याचा विचार करत आहेत.

 

पुढील स्लाईडवर पाहा - क्रिस, मेट आणि केटची लाईफस्टाईल...

बातम्या आणखी आहेत...