आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनविषयी धक्कादायक फॅक्ट्स, याबाबत तुम्हाला माहिती नसेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅॅशनल डेस्क - जगातील 42 टक्के सिगारेट चीनमध्ये बनवले जाते. दुसरीकडे येथील लोकसंख्‍येचा मोठा भाग धूम्रपानाच्या विळाख्‍यात अडकला आहे. अमेरिकेच्या 32 कोटी लोकसंख्‍येपेक्षा जास्त सिगारेट ओढणा-यांची संख्‍या चीनमध्‍ये आहे. या व्यतिरिक्त तो खाद्यपदार्थ, प्रदूषण, प्रसिध्‍द ब्रँडची नक्कल आणि सेन्सॉरशीपसह अनेक गोष्‍टींसाठी बातम्यांमध्‍ये झळकत असतो. येथे आम्ही चीनविषयी असेच काही अवाक् करणारे फॅक्ट्सविषयी सांगणार आहोत. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या चीनविषयी रंजक फॅक्ट्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)