आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुले पालकांचे Affair पकडतात तेव्हा.. आई-वडिलांबाबत मुलांचे Confessions

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणतेही नातेसंबंध हे विश्वासावर अवलंबून असतात. त्यातही पती पत्नीचं नातं हे सर्वात मजबूत असतं असे म्हटले जाते. मात्र जेव्हा या नात्यामध्ये फसवणूक होते त्यावेळी मात्र अत्यंत वाईट परिणाम पाहायला मिळतात. पण असे असले तरी अनेकदा पती पत्नी आपल्या पार्टनरला फसवत असतात हे पाहायला मिळते. पार्टनरला फसवत असताना आपण काय करतोय हे कोणालाही कळत नाही, असेच वाटत असते. पण अनेकदा घरांमधील मुलांना मात्र आपली आई किंवा वडील हे चिटींग करत असल्याचे लक्षात येते. या प्रकाराचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो. अगदी मोठे होईपर्यंत ही बाब त्यांच्या मनात घर करून राहत असते. अशाच काही मुलांनी लहानपणी अशा प्रकाराला सामोरे गेल्यानंतर काय झाले किंवा त्यावेळी आपल्या भावना काय होत्या हे सांगितले. पाहुयात अशाच काही मुलांचे शॉकिंग कन्फेशन्स.

पुढील स्लाइड्सवर वाचा, मुलांनी केलेले काही Shocking confessions
बातम्या आणखी आहेत...