आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओचे 20 टक्के पुरुष आहेत Gay, 35 टक्क्यांनी केलाय प्राण्‍याशी प्रणय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑलिम्पिक गेम्स 2016 साठी ब्राझील तयार होत आहे. येथे जगभरातील क्रीडाप्रकारांचा मेळा भरेल. यात सहभागी होण्‍यासाठी लाखो लोक ब्राझीलमध्‍ये येतील. सध्‍या या देशाची अवस्था ठिक नाही. आर्थिक समस्यांमुळे येथील सरकारने आर्थ‍िक आणीबीणी जाहीर केली आहे. पण हे थोड्या कालावधी पुरते. सॉकर व कॉफीसाठी प्रसिध्‍द आहे ब्राझील...
ब्राझील तसे पाहिले तर आपल्या सॉकर प्रेम व कॉफीसाठी ओळखला जातो. या व्‍यतिरिक्त येथे खूप काही आहे ज्याविषयी जाणून घेतल्यावर तुम्ही आश्‍चर्यकित व्हाल. जसे 2008 नंतर ब्राझीलमध्‍ये सेक्स चेंज सर्जरी पूर्णपणे मोफत केली जाते. अशीच काही फॅक्ट्स येथे तुमच्यासमोर ठेवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, 35 टक्के ब्राझिलियन पुरुषांनी प्राण्‍यांबरोबर केलायं सेक्स
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)