आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: सीसीटीव्हीत कैद झाले निर्दयी पित्याचे अमानुष कृत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेक्रामेंटो - कॅलिफोर्निया येथील बेकर्सफील्डच्या एका मॉलमध्‍ये पित्याने आपल्या मुलाला निर्दयीपणे मारहाण केली. ही सर्व घटना वेस्ट मार्केटच्या सीसीटीव्‍हीत कैद झाला आहे.
कॅलिफोर्नियात राहणारा 23 वर्षांचा जस्टीन व्हिटिंग्टन आपल्या कुटूंबासह मॉलमध्‍ये गेला होता.या दरम्यान त्याने आपल्या मुला मारहाण करण्‍यास सुरुवात केली.
व्हिडिओत दिसते,की निष्‍पाप मुलं पळत असतो आणि वडीलसमोर येतात ते त्याला लाथ मारतात. तो च‍िमुकला खाली पडतो. यानंतर तो त्याला धक्का देतो. त्याचा कॉलर पकडून त्या उभा करतो.त्या मुलाची आई येते आणि त्याला बाहेर घेऊन जाते. मॉलचे मालक हॅरी डिंड्राल यांनी सीसीटीव्हीच्या फुटेजची माहिती पोलिसांना दिले. नंतर त्या निर्दयी पित्याला अटक करण्‍यात आली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा या घटनेशी संबंधित फोटोज....