आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: मेंढ्या आणि श्‍वान यांमधील थरार, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेंढ्यांचा पाठलाग करताना श्‍वान. - Divya Marathi
मेंढ्यांचा पाठलाग करताना श्‍वान.
श्‍वान-मेंढ्या दरम्यान घडलेल्या घटनेचे डोक चक्रावून देणारं दृश्‍यसमोर आली आहेत. 70 फुट उंच पर्वत कड्यावरुन खाली पडल्याने एका मेंढीचा मृत्यू झाला. ब्रिटनच्या पूर्व ससेक्स प्रदेशातील सीफोर्ड येथील सेव्हन स‍िस्टर कंट्री पार्कमधील पर्वत कड्यावर मेंढ्या आणि श्‍वान यांचे थरारक नाट्य उपस्थित लोकांनी अनुभवला. दोन मेंढ्या श्‍वानापासून आपला जीव वाचवण्‍यात यशस्वी झाल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा श्‍वान-मेंढ्या यांमधील थरार