आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्ट ड्रेस बनला परिणीतीसाठी अडचण, इव्हेंटमध्ये अशा प्रकारे करत होती ड्रेस Adjust

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड अॅक्ट्रेस परिणिती चोप्राने मंगळवारी एका मोबाईल कंपनीचा नवा प्रोडक्ट लाँच केला. यावेळी परिणीतीने Zara च्या व्हाइट शर्टबरोबर H&M चा स्कर्ट कॅरी केला. या आऊटफिटमध्ये परिणीती अत्यंत सुंदर दिसत होती यास काहीही शंका नाही. पण हा शॉर्ट ड्रेस सांभाळण्यात तिला अडचण होत होती. इव्हेंटदरम्यान अनेकदा ती स्कर्ट अॅडजेस्ट करताना दिसली. त्यावरून या आऊटफिटमध्ये ती कम्फर्टेबल नसल्याचे स्पष्ट होते. परिणीती लवकरच आयुष्मान खुरानाबरोबर 'मेरी प्यारी बिंदू' चित्रपटात झळकणार आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इव्हेंटमध्ये ड्रेस अॅजस्ट करताना क्लिक झालेले परिणीतीचे PHOTOS..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...