आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कधीकाळी येथून सोडले जायचे क्षेपणास्त्र, आता असा आहे आतील नजारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील कनासमध्ये मिसाईल लाँच सेंटर सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 65 वर्षापूर्वी या जागेवर मिसाईल टेस्टिंग आणि लाँचचे काम केले जायचे. मात्र अमेरिकेच्या या कपलने या जागेला एका आलिशान महलात याचे रुपांतर केले. 

 

असे झाले याठिकाणी सगळेकाही...
- मॅथ्यू आणि त्यांची पत्नी अॅनने या जुन्या मिसाईल बेसला रेनोवेट केले. आता त्याचे इंटेरिअर पाहून तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत. याचा अर्धा हिस्साद जमीनीच्या आता तयार करण्यात आला आहे. या कपलने या जागेला बिझनेसच्या हेतूने रेनोवेट केले आहे. 

 

200 लोक राहू शकतात
- या महलमध्ये जागेची कुठलीही अडचण नाही. अहवालानुसार या इमारतीत तब्बल 200 लोक आरामशीर राहू शकतात. या जागेचा बिल्टअप एरिया 20 हजार चौरस फूट इतक आहे.

 

आजही आहेत मशीन
- मॅथ्यूने सांगितले की, 65 वर्षे जुन्या या जागेत आजही मशीन उपलब्ध आहेत. त्यामुळे या जागेची ओळख कायम राहणार आहे.

 

33 एकर जागेत आहे हा महल
- हे मिसाईल बेस 33 एकर जागेत उभारण्यात आले आहे. यामध्ये गार्डन, तलाव आणि हेलीपॅडसुद्धा आहे.

 

पुढील स्लाईडवर पाहा - या आलिशान महलाचे INSIDE PHOTOS 

बातम्या आणखी आहेत...