आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसमवेत स्मोकिंग करतानाचे फोटोज व्हायरल, लोकांनी घातल्या शिव्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा व आई एकत्र सिगारेट पिताना... - Divya Marathi
मुलगा व आई एकत्र सिगारेट पिताना...
इंटरनॅशनल डेस्क- मुलासमवेत स्मोकिंगचा हा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. ज्यामुले लोकांत जबरदस्त राग आहे. मात्र, फोटोजमध्ये दिसणारी मुले आणि त्यांच्यासमवेत असणा-या लोकांची ओळख होऊ शकली नाही. या फोटोत दिसत असलेली महिला ही त्या मुलाची आई असल्याचा दावा केला जात आहे. तर दुस-या एका फोटोत अवघ्या दीड वर्षाची मुलगी सिगरेट पिताना दिसत आहे. आणखी एका फोटोत चार वर्षाचा मुलगा सिगरेट पिताना दिसत आहे. येत आहेत अशा कमेंट्स...
 
- वेनेता नावाच्या एका यूजरने लिहले की, ‘ओ माय गॉड, हे लोक त्यांचे पालक असू शकत नाहीत. जर तसे काही असेल तर दुर्देव.’
- सोफी नावाच्या यूजरने लिहले की, ‘पोलिसांनी आतापर्यंत यांच्यावर कारवाई का केली नाही. हा फारच धोकादायक प्रकार आहे.’
- मॅड्रिन नावाच्या एका यूजरने लिहले की, जर हे मुलाचे पालक असतील दुर्देव असेल. हा लगान मुलांवर अत्याचारच आहे. अशा लोकांना तत्काळ जेलमध्ये डांबले पाहिजे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...