आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shocking Pictures Of The Toxic Electronic Graveyards In Africa

पाहा, श्रीमंत देश आफ्रिकन देशात विषारी ई-कच-याची लावतात विल्हेवाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: आफ्रिकन देश घानात पाश्‍चात्त्य देशातून आणलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू.
अकारा - पाश्‍चात्त्य देशात वापरण्‍यात येणारी कॉम्प्युटर, टीव्ही, फ्रिजसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्यानंतर कुठे जाता?या प्रश्‍नाचे उत्तर तुम्हाला माहीत आहे? हा सारा ई-कचरा आफ्रिकेतील गरीब देशांमध्‍ये पाठवला जातो. यामुळे येथील पर्यावरणावर तीव्र परिणाम झाला आहे. तुम्हाला येथे दिसत असलेले छायाचित्र घानाची राजधानी अकाराची आहे.

पाश्‍चात्त्य देशांत खास करुन ब्रिटनमधून अनेक टन ई-कचरा अवैधरित्या आफ्रिकेला निर्यात केले जाते. येथे खराब टीव्ही, कॉम्प्यूटर, मायक्रोवेव्ह आणि फ्रिज अकाराचे उपनगर अग्बोगब्लॉशीच्या मोठ्या मैदानावर आणले जातात. नव्या वृत्तानुसार 2014 मध्‍ये संपूर्ण जगात 4 कोटी 10 लाख टन ई-कचरा डंप केले जाते. त्याची किंमत 3 हजार 245 कोटी रुपये आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, आफ्रीका देशात आणण्‍यात आलेल्या ई-कच-याचे दृश्‍य