आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फतवा : मुलीप्रती पित्याची वासना हे पाप नव्हे, फक्त मुलीचे वय 9 वर्षे असावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो प्रतिकात्मक. - Divya Marathi
फोटो प्रतिकात्मक.
तुर्कस्तानातील दियानेत सध्या त्याच्या जारी केलेल्या दोन फतव्यांमुळे चर्चेत आहे. या दोन फतव्यांनी संपूर्ण जगभरात खळबळ पसरली. मुलगी आणि पित्याच्या नात्यावर आधारित एका वादग्रस्त फतव्याचा यात समावेश आहे. मात्र जोरदार टीका झाल्यानंतर या फतव्याच्या मुद्यावरून दियानेतने माघार घेतल्याचे पाहायला मिळाले.

काय अाहे दियानेत...
तुर्कस्तान या मुस्लीम राष्ट्रामध्ये धार्मिक मुद्द्यांवर नजर ठेवणाऱ्या किंवा निर्णय घेणाऱ्या संचलनालयाला दियानेत असे म्हटले जाते. एकूण 85 हजार मशिदींवर दियानेतचे नियंत्रण आहे. दियानेततर्फेच तुर्कस्तानच्या मुस्लिमांसाठी फतवे जारी केले जातात. या दियानेतला मिळणारे वार्षिक बजेट हे तुर्कस्तानातील दहा मंत्रालयांच्या बजेटएवढे असते. या दियानेतचे अध्यक्ष हे सरकारने नियुक्त केलेले मौलवी असतात. चार लाख डॉलर किमतीच्या कारमधून ते फिरत असतात.
पुढील स्लाइड्सवर वाचा दियानेतने दिलेले फतवे आणि त्यावरून झालेले वाद...