आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुस्तकात दावा: झुकेरबर्ग कर्मचाऱ्यांसोबत वागतो हुकूमशहासारखा, वापरतो शिवराळ भाषा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया - फेसबुकमधून काढून टाकलेल्या एका कर्मचाऱ्याने कंपनीतील वर्क-कल्चर संबधीचे खळबळजन खुलासे केले आहेत. एम्प्लॉइने एका पुस्तकातून फेसबुच्या वर्क-कल्चरबाबात सांगितले आहे. फेसबुक स्टाफला 20 तास काम करावे लागते. तिथे काम करणाऱ्या मुलींसाठी ड्रेसकोड आहे. जेणे करुन कर्मचाऱ्यांचे लक्ष्यविचलीत होणार नाही. कंपनीने काढून टाकलेल्या अॅडव्हर्टायजिंग मॅनेजरने त्याच्या पुस्तकात हे लिहिले आहे. पुस्तकात म्हटले आहे, की फेसबुकमध्ये नोकरी करणे म्हणजे नॉर्थ कोरियात काम करण्यासारखे आहे.

- फेसबुकचा माजी अॅडव्हर्टायजिंग मॅनेजर अॅन्टोनिया ग्रेशिया मार्टिनेज याला दोन वर्षांपूर्वी कंपनीतून काढण्यात आले होते.
- त्याने 'Chaos Monkeys: Obscene Fortune and Random Failure in Silicon Valley' या पुस्तकात फेसबुक संबंधीचे खुलासे केले आहेत. त्यात म्हटले आहे की फेसबुकमध्ये कर्मचाऱ्यांवर अनेक गोष्टींसाठी बंदी आहे. त्यामुळे तिथे आपण हुकूमशहाचे गुलाम असल्याचे वाटते.
- त्यासोबतच अॅन्टोनियाने म्हटले आहे, की एखाद्याने कंपनी सोडली तर फेसबुकमध्ये त्याला 'डेथ' म्हटले जाते. त्याच्या आयडी कार्डचे तुकडे-तुकडे करून त्याचा फोटो अपलोड केला जातो.
- फेसबुकमध्ये कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी केजीबीच्या गुप्तचर संस्थेसारखे इंटर्नल पोलिस आहेत. त्यांना 'द सेक' म्हटले जाते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण आहे तो कर्मचारी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...